काळ्या धाग्याच्या 7 गाठी

गरोदर महिलांनी काळ्या धाग्याच्या 7 गाठी बांधून पायात घालाव्यात. असे मानले जाते की असे केल्याने गरोदरपणातील वेदनांपासून आराम मिळतो.

May 09,2023

शत्रू पराभूत

जर शत्रू तुम्हाला त्रास देत असतील तर काळ्या धाग्याने हाताला बांधावे. यामुळे तुमचे शत्रू पराभूत होतील.

हातामध्ये काळा धागा

जर तुम्ही संकटामध्ये असाल आणि तुम्हाला कोणाकडूनही मदत मिळत नसेल तर तुम्ही हातामध्ये काळा धागा बांधा.

कोणाचीही वाईट नजर

मान्यतेनुसार तुमच्या पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधला तर तुमच्यावर कोणाचीही वाईट नजर पडणार नाही. तसेच तुमच्यापासून नकारात्मक शक्ती दूर राहील.

आजाराने त्रस्त असाल तर

जर तुम्ही एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असाल तर उपचारासोबतच कंबरेभोवती काळा दोरा बांधा. यामुळे तब्येत सुधारण्यास सुरुवात होईल.

शनिदोषापासून मुक्ती

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गळ्यात किंवा हातात काळा धागा बांधणे शुभ असते. काळा रंग शनि ग्रहाशी संबंधित मानला जातो. अशा प्रकारे धारण केल्याने कुंडलीत शनीची स्थिती मजबूत होते.

फार जुनी प्रथा

काळा धागा बांधण्याची प्रथा ही फार जुनी आहे. मुलींच्या पायात तसेच मुलांच्या कंबरेला काळा धागा बांधल्याचे पाहायला मिळते. तसेच पुरुष गळ्यामध्ये देखील काळा धागा बांधत असतात.

VIEW ALL

Read Next Story