LAPTOPचा फुल फॉर्म काय? फक्त 1% लोकांना असेल माहिती

लॅपटॉप हा शालेय विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसातील कर्माचाऱ्यांकडेदेखील असतो.

लॅपटॉपचा वापर

आज जवळपास सगळेच त्यांच्या खासगी कामांसाठी ते आभ्यासासाठीही लॅपटॉपचा वापर करतात.

लॅपटॉपचा फुल फॉर्म

पण तुम्हाला माहितीये का ज्या लॅपटॉपचा वापर तुम्ही करता त्याचा फुल फॉर्म काय आहे.

खूप कमी जणांना माहिती

खरं तर लॅपटॉप हा त्याचा संक्षिप्त अर्थ आहे. त्याचा फुलफॉर्म खूप कमी जणांना माहिती आहे.

लॅपटॉपचे पूर्ण नाव

आज आम्ही तुम्हाला लॅपटॉपचे पूर्ण नाव सांगणार आहोत.

लॅपटॉपचे पूर्ण नाव Lightweight Analytical Platform Total Optimized Power आहे.

इतकं मोठं नाव ऐकून लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. म्हणूनच याला लॅपटॉप असं म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story