देवघरात 1 तांब्या पाणी भरून का ठेवावे?

देवघर

प्रत्येक घरात आपल्याला देवघर पाहिला मिळतं. या मंदिरात अनेक देवतांचे फोटो आणि मूर्ती पाहिला मिळतात.

त्यासोबत शंख, घंटी आणि छोटसं पाण्याने भरलेलं तांब दिसतं.

पण तुम्हाला माहिती आहे का की देवघरात 1 तांब्या पाणी भरून का ठेवावे?

धर्मशास्त्रानुसार देवघरात 1 तांब्या पाणी भरुन ठेवल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते.

काही धर्मशास्त्राचा असाही दावा आहे की, 1 तांब्या पाणी भरुन ठेवल्यामुळे मूर्तींना तडा जात नाही.

या तांब्यातील पाणी रोज बदल्यायला हवं. आदल्या दिवसाचं पाणी झाडात किंवा एखाद्या नदीमध्ये अर्पण करावं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story