सोनं 65000 रुपयांच्या पुढे, चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,960 रुपये आहे.

तर चांदी आज 75,480 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 60,353 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,353 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,830 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 60,353 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,830 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 60,353 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 65,830 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story