पंजाब किंग्स

पंजाब किंग्सला देखील हलक्यात घेऊन चालणार नाही. पंजाब किंग्सकडे 10 अंक असून सातव्या स्थानी त्यांनी अँकर टाकलाय.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स देखील 10 सामन्यात 5 विजयासह 10 गुण घेऊन सहाव्या स्थानी आहे.

आरसीबी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) 10 सामन्यात 5 विजयाच्या 10 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे.

राजस्थान रॉयल्स

आयपीएलमध्ये प्रभावी पाहिलेल्या राजस्थान रॉयल्सने 10 सामन्यात 10 अंक पारड्यात टाकलेत. त्यामुळे आता प्लेऑफसाठी राजस्थान मुसंडी मारत असल्याचं दिसंतय.

लखनऊ सुपर जायंट्स

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) 10 सामन्यात 5 विजयाच्या 11 गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. चेन्नईविरुद्धचा एक सामना ड्रॉ झाला होता.

चेन्नई सुपर किंग्स

धोनीच्या चेन्नईने यंदा मोठी झेप घेत दुसरं स्थान गाठलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 10 पैकी 5 सामने जिंकत प्लेऑफची रेस सोपी केलीये.

गुजरात टायटन्स

आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) 10 सामन्यात 7 विजयाच्या 14 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे.

पॉइंट टेबलची काय परिस्थिती?

रंगतदार सामन्याने धाकधूक वाढली!!!

VIEW ALL

Read Next Story