कुठे आहे लग्न?

ब्रांदातील'ताज लँड्स एंड'मध्ये ते विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

साखरपुडा झाला

आजोबा धर्मेंद्रच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी करण आणि द्रिशाने एंगेजमेंट केल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोणाची नात?

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे.

म्हणून हे आडनाव लावते

द्रिशा आचार्य हे आडनाव सोडून तिच्या पणजोबा बिमल रॉय यांचे आडनाव लावते.

मनोरंजन क्षेत्राशी कनेक्शन

करणप्रमाणेच द्रिशाचंही मनोरंजन विश्वाशी कनेक्शन समोर आलं आहे.

काय नाव आहे?

रिपोर्ट्सनुसार तिचं नाव द्रिशा आचार्य आहे.

काय काम करते?

एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून काम करते.

कुठे राहते?

रिपोर्ट्सनुसार, करण देओलची होणारी बायको ही दुबईची आहे.

कोण आहे सूनबाई?

जी सनी देओलच्या घरची सून कोण आहे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे.

करण लग्नबंधनात अडकणार

सनी देओलचा मुलागा करण देओलने गुपचूप सारखपुडा उरकला असून तो लवकरच बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चाही सुरु आहे.

VIEW ALL

Read Next Story