रोहित शर्माने रचला इतिहास

अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय!

भारत vs पाकिस्तान

सध्या श्रीलंकेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जातोय.

रोहित शर्माने इतिहास रचला

पाकिस्तानविरुद्ध भारत सलामीचा सामना खेळत आहे. अशातच मैदानात पाय ठेवताच रोहित शर्माने इतिहास रचला आहे.

एकमेव भारतीय खेळाडू

एकूण 8 आशिया कप खेळणारा रोहित शर्मा हा एकमेव भारतीय खेळाडू बनला आहे.

रविंद्र जडेजा

रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने 7 आशिया कप स्पर्धा खेळल्या आहेत.

विराट कोहली

तर विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी येतो. त्याने 6 आशिया कप सामने खेळले आहेत.

सचिन तेंडूलकर

सचिन तेंडूलकरने देखील क्रिकेट करियरमध्ये 6 आशिया कप स्पर्धा खेळल्या आहेत. तर महेंद्रसिंह धोनीने 5 वेळा स्पर्धेत अशी कामगिरी केलीये.

22 बॉलमध्ये 11 धावा

रोहित शर्माला आजच्या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. तो केवळ 22 बॉलमध्ये 11 धावा करत बाद झाला.

VIEW ALL

Read Next Story