सिलविनाचे निधन

प्रसिद्ध मॉडेल सिलविना लुनाचे आकस्मिक निधन झालं आहे. तीन 43 वर्षांची होती. तिचे वकील फर्नांडो बरलांडो यांनी तिच्या निधनाची बातमी दिली.

सुप्रसिद्ध मॉडेल

सिलविना ही सुप्रसिद्ध मॉडेल आणि टेलिव्हिजन स्टार होती. ती अर्जेंटिनाची आहे.

अनेक लोकप्रिय शो

'ग्रॅन हार्मोनो 2', 'सेलिब्रिटी स्प्लॅश' आणि 'डिवानी कोमोडिया' असे काही शोजही तिनं केले आहेत.

प्रकृती खराब झाली

समोर आलेल्या वृत्तानुसार, सिलविना लुनाची प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून खराब होती. तिच्या प्रकृतीनं काहीच सुधारणा होत नव्हती.

प्रकृतीत सुधारणा नाही

त्यातून तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नसल्यानं तिला व्हेंटिलेटरवरून काढलं.

प्लॅस्टिक सर्जरी फसली

2011 साली तिनं प्लॅस्टिक सर्जरी केली होती. परंतु तिची ही सर्जरी फसली. त्यानंतर तिला आजारांनी ग्रासले.

79 दिवसांपासून उपचार

79 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु तिला आपले प्राण गमावावे लागले.

किडनीच्या समस्या

सिलविनाला किडनीशी संबंधितही समस्या होत्या.

VIEW ALL

Read Next Story