सीमा हैदरच्या चित्रपटात 'लप्पू' हिणवललेल्या सचिनची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता!

सीमा आणि सचिन

सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी ही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्यावर चित्रपट येणार आहे.

चित्रपटाचं नाव?

सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या लव्ह स्टोरीवर आधारीत येणाऱ्या चित्रपटाचं नाव 'कराची टू नोएडा' असं आहे.

कास्टिंग पूर्ण

गेल्या अनेक दिवसांपासून कास्टिंग डायरेक्टर कलाकारांच्या शोधात होते. आता त्यांना सचिनच्या भूमिकेसाठी कलाकार मिळालेला आहे.

सीमाची भूमिका कोण साकारणार?

सीमाची भूमिका ही फरहीन फलक साकारणार आहे.

सचिनची भूमिका कोण साकारणार?

रिपोर्ट्सनुसार, सचिनची भूमिका ही अभिनेता आदित्य राघव साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

अमित जानी बनवणार चित्रपट

अमित जानी यांनी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करत कोणाच्याही धमक्यांना घाबरणार नसल्याचे दाखवून दिले होते.

पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

पुढच्या वर्षी 26 जानेवारी रोजी सीमा आणि सचिनच्या आयुष्यावर 'कराची टू नोएडा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story