Buisness Idea: वर्षाचे बाराही महिने चालणारे फायद्यात चालणारे व्यवसाय

कपडे मनुष्याची गरज आहे. त्यामुळे हा व्यवसाय सतत सुरुच राहतो.

मोबाईल भारतात सर्वात चांगला व्यवसाय आहे. यातून खूप चांगला फायदा मिळवू शकता.

किराणा दुकानाची गरज कधीच संपत नाही. यातून महिन्याला 15 ते 20 हजारांची कमाई होते.

पापडाचा व्यवसाय घरुनदेखील सुरु करता येईल. यात फायदाच फायदा आहे.

शाळा आणि कॉलेजच्या बाहेर स्टेशनरीचे दुकान टाकल्यास चांगला प्रॉफिट होईल.

भारतात ईकॉमर्स झपाट्याने वाढत आहे. या व्यवसायाच लवकरात लवकर प्रवेश करुन चांगला नफा मिळवा.

टेंट हाऊस हा सध्याचा सर्वात लोकप्रिय आणि फायदा मिळवून देणारा व्यवसाय आहे.

जवळची दुकाने आणि घरांमध्ये मिनरल वॉटरचा सप्लाय करुन चांगली कमाई करु शकता.

सध्या प्रत्येक व्यवसायाला मार्केटिंगसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म हवे असते. डिजिटल मार्केटिंग एजन्सी तयार करुन लाखोंची कमाई करु शकता.

VIEW ALL

Read Next Story