दक्षिण आफ्रिकेत 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच इंडियन बॉलर

विजयी सलामी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे.

अर्शदीप सिंग

पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी मिळून दक्षिण आफ्रिकेकडून 9 विकेट्स घेतल्या.

गुडघे टेकवले

अर्शदीप सिंग याने 5 विकेट्स नावावर करत साऊथ अफ्रिकेच्या फलंदाजांचे गुडघे टेकवले.

न जमणारं काम

चौथ्याच वनडे सामन्यात अर्शदीपने कोणालाही न जमणारं काम करून दाखवलं आहे. त्यामुळे आता फक्त त्याचीच चर्चा होताना दिसते.

5 विकेट्स

आतापर्यंत भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमध्ये 5 विकेट्स मिळवता घेता आलं नव्हतं.

पहिला भारतीय गोलंदाज

त्यामुळे आता अर्शदीप सिंग दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

VIEW ALL

Read Next Story