डेब्यू सामन्यात साई सुदर्शनने रचला इतिहास, 'या' यादीत मिळवलं स्थान!

अर्धशतक

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन याने धमाकेदार खेळी करत अर्धशतक ठोकलं.

साई सुदर्शन

साई सुदर्शनने डेब्यू सामन्यात कमाल करत 55 धावांची खेळी केलीये. साईआधी कोणत्या खेळाडूंनी अशी कामगिरी केलीये पाहुया...

रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पा याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण करताना 86 धावांची खेळी केली होती.

केएल राहुल

केएल राहुल याने सलामीच्या सामन्यात शतक ठोकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

फैज फजल

कोणाच्याही आठवणीत असलेल्या फैज फजल या भारतीय खेळाडूने 2016 मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध 55 धावांची खेळी केली होती.

साई सुदर्शन

त्यानंतर आता साई सुदर्शन याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध ओपनिंग करत या यादीत स्थान मिळवलं आहे.

VIEW ALL

Read Next Story