Riteish Deshmukh : नवऱ्याच्या बर्थडेला जिनीलियाची स्पेशल पोस्ट, म्हणते...

रितेश देशमुख

बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे.

रोमँटिक पोस्ट

नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनीलियाने एक खास रोमँटिक इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

ब्लॅक अँड व्हाईट

जिनीलियाने रितेशसोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलाय.

हॅपी बर्थडे नवरा

हॅपी बर्थडे नवरा या मथळ्याखाली जिनीलियाने भावना व्यक्त केल्या आहेत.

रितेश देशमुख कोण आहे??? मी एवढेच म्हणेन की...

ग्रेट माणूस

संपूर्ण जगातील सर्वात ग्रेट माणूस आणि हा ग्रेट व्यक्ती माझा आहे, असं जिनीलियाने म्हटलं आहे.

रियान आणि राहील

दरम्यान, जवळपास 8 वर्ष डेट केल्यावर या दोघांनी 2 फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केलं होतं. रियान आणि राहील अशी दोन मुलं त्यांना आहेत.

VIEW ALL

Read Next Story