अनन्या पांडेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

फोटोमध्ये अनन्या पांडे (Ananya Panday) चा खास अंदाज लोकांना खूप आवडतोय.

नुकतेच अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

माझी गोड मुलगी अहाना - मला तुझी आठवण येते #KhoGayeHumKahan Netflix वर २६ डिसेंबरला.

असं कॅप्शन देत अनन्याने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

अवघ्या काही वेळातच अनन्याचे हे फोटो व्हायरल होवू लागले आहेत

अनेकांनी तिच्या या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

VIEW ALL

Read Next Story