Somwar Upay: शिवलिंगावर अर्पण करा काळी मिरी अन् व्हा धनवान

सोमवार हा दिवस भगवान शंकराची उपासना करण्याचा असतो. शंकराला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलं आहेत.

भगवान शंकराची मनोभावे पूजा योग्यरित्या केल्यास संतती, धन, ज्ञान आणि मोक्ष प्राप्त अशी मान्यता आहे.

शिवलिंगावर काळी मिरी आणि काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते.

तुमच्या इच्छापूर्तीसाठी शिवलिंगावर काळे तीळ आणि काळी मिरी अर्पण करा. हे खास करुन मासिक शिवरात्रीच्या दिवशी करणे विशेष मानलं जातं.

ज्या लोकांच्या कुंडलीत शनि, राहू आणि केतू अशुभ स्थितीत आहे. त्यांनी काळी मिरी आणि काळे तीळचा उपाय फायदेशीर ठरतो.

शिवपुराणानुसार शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्यामुळे रोगाचा नाश होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story