लव्ह बर्डससाठी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणुन साजरा करतात. आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीसमोर या दिवशी आपल्या मनातील प्रेमळ भावना व्यक्त केल्या जातात.
7 फेब्रुवारी 'रोझ डे' म्हणुन साजरा होते या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करतात. रंगीवेरंगी गुलाबांची फुलं वेगवेगळ्या भावनांचे प्रतिक माणलं जातं.
रोझ जे नंतर 8 फेब्रुवारीला दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे या दिवशी तुम्ही तुमच्या खास व्यक्तीसमोर मनातील सर्व गोष्टी व्याक्त करू शकता.
व्हॅलेंटाईन वीकचा फेब्रुवारीला तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जोडीदाराला चॉकलेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना चॉकलेट बुफे, चॉकलेट बास्केट भेट म्हणून देतात
व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना एकत्र राहण्याचे वचन देतात.
व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस किस डे म्हणून साजरा केला जाणार आहे, जो यंदा १३ फेब्रुवारीला आहे.
व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगल सहलीचा, तर कुठे डिनरचा प्लॅन करतात. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी ते प्लॅन करतात.