या वर्षातील सर्वात मोठी एकादशी; 'हे' पाच उपाय केल्यास हातात पैसा टिकेल

वर्षात एकूण २४ एकादशी आहेत. यातील निर्जला एकादशी सर्वश्रेष्ठ मानली जाते

सर्वात मोठी एकादशी

निर्जला एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे.

निर्जला एकादशी

यंदा ३१ मे रोजी निर्जला एकादशी आहे

देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.

हे उपाय करा

निर्जला एकादशीचे व्रत करत असतानाच हे पाच उपायदेखील आवश्यक करुन पाहा

गंगाजल भरून पूजा करा

निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुच्या दक्षिणावर्ती शंखात गंगाजल भरुन अभिषेक करा. भगवान विष्णुबरोबरच देवी लक्ष्मीचीदेखील मनोभावे पूजा करा

संपत्तीत वाढ

विष्णू आणि माता लक्ष्मी यांना पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पण करा. त्यानंतर लाल कपड्यांमध्ये बांधून तिजोरीत ठेवून द्या. यामुळं संपत्तीत वाढ होईल

तुळशीची पूजा करा

निर्जला एकादशीला तुळशीला मनोभावे प्रणाम करा व दूध अर्पण करा. लक्षात ठेवा की या दिवशी तुळशीला जल अर्पण करु नका

विधिवत पूजा करा

निर्जला एकादशीला पिंपळाच्या झाडाला दूधमिश्रित जल अर्पण करा. तर धूप व दिवा दाखवून विधिवत पूजा करा

धन-धान्य वाढेल

वरील उपाय केल्यास धन- धान्यात वृद्धी होईल. तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर बरसेल

VIEW ALL

Read Next Story