अभिनेत्री कायम चर्चेत राहण्यासाठी स्व:तच फोटोशूट करत असतात.

नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचं बोल्ड फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री संसकृती बालगुडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी संस्कृती नेहमीच तिचे फोटो आणि व्हीडीओ शेअर करत असते.

संस्कृतीने एक नवंकोर फोटोशूट केलं आहे.

समोर आलेल्या फोटोत संस्कृती भगव्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे.

सिंपल, स्मोकी मेकअप अभिनेत्रीचा लूक परफेक्ट बनवत आहे.

VIEW ALL

Read Next Story