अनेकांना वाटते सकाळच्या कोवळ्या उन्हातच व्हिटॅमिन डी मिळते. मात्र, संध्याकाळचे उन देखील शरीरासाठी फायदेशीर ठरते.

आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते.

सूर्यप्रकाशातून (Sun light) शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते.

सूर्यप्रकाशापासून शरीराला UVA मिळते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.

व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ सकाळची आहे. मात्र, संध्याकाळी सूर्य मावळतानाच्या कोवळ्या उन्हात देखील व्हिटॅमिन डी मिळते.

सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाशात बसावे.

संध्याकाळच्या वेळी सूर्यप्रकाशात बसल्यास देखील व्हिटॅमिन डी मिळू शकते.

VIEW ALL

Read Next Story