सत्यनारायण पूजा

चातुर्मास सुरू असताना सत्यनारायण पूजेचे आयोजन केल्याने पुण्य मिळते. सात्विक भोजनासोबतच अन्न, वस्त्र, सावली, दीपदान आणि श्रमदान करावे.

मुंज

चातुर्मास सुरू असताना मुंज यासारखे धार्मिक कार्यक्रम करु नयेत.

तीर्थयात्रा

चातुर्मास सुरू असताना मथुरा वृंदावन, गोकुळ, बरसाना म्हणजेच ब्रज प्रदेश सोडून इतर कोणत्याही ठिकाणी तीर्थयात्रेला जाऊ नये,

लग्नसोहळा

चातुर्मास सुरू लग्नसोहळा, साखरपुडा यासारखी शुभ कार्ये करु नये.

केस कापू नये

चातुर्मास सुरू असताना केस कापने टाळावे. गैरवर्तन करु नये. कुणालाही मनाला लागेल असे बोलू नये.

गृहप्रवेश

चातुर्मास सुरू असताना नविन घरात गृहप्रवेश करु नये.

दागिने खरेदी करु नये

चातुर्मास सुरू असताना सोन्या चांदीचे दागिने खरेदी करु नये.

कामवासनेवर नियंत्रण

चातुर्मास सुरू असताना जोडप्यांनी कामवासनेवर नियंत्रण ठेवावे. एकमेकांपासून दूर रहावे.

मद्यपान, मांसाहार टाळावा

पापातुन मुक्ती मिळवण्यासाठी चातुर्मास सुरू असताना मद्यपान करु नये. तसेच मांसाहर देखील टाळावा.

VIEW ALL

Read Next Story