PF अकाऊंट तपासावा

कर्मचाऱ्यांनी सतत आपले PF अकाऊंट अपडेट करत रहावे.

वार्षिक 25 टक्क्यांपर्यंत शुल्क

कंपनीने 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ पीएफ जमा करत नाहीत त्यांना वार्षिक 25 टक्क्यांपर्यंत शुल्क भरावे लागेल.

15 टक्के दराने थकबाकी

कंपनीने चार महिने ते सहा महिन्यांपर्यंत पीएफ पेमेंटमध्ये चूक केली तर तिला वार्षिक 15 टक्के दराने थकबाकी भरावी लागेल.

5 टक्के दराने थकबाकी

कंपनीने कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे दोन महिने जमा केले नाहीत तर त्यांना वार्षिक 5 टक्के दराने थकबाकी भरावी लागेल.

पीएफ जमा न केल्यास दंड

कंपनीने कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे दोन महिने जमा केले नाहीत तर त्यांना वार्षिक 5 टक्के दराने थकबाकी भरावी लागेल.

15 दिवसांत पीएफ जमा झाला पाहिजे

15 दिवसांत पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे.

खटला दाखल करु शकता

कंपनीने देय रक्कम भरणे बंद केले तर तो ईपीएफ आणि एमपी कायदा, 1952 च्या कलम 14 अंतर्गत खटला करण्यास जबाबदार आहे.

कंपनीने PF जमा केला नाही तर काय कराल?

कंपनीने PF जमा केला नाही तर ईपीएफओद्वारे आयपीसीच्या कलम 406/409 अंतर्गत पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली जाऊ शकते.

PF बॅलेन्स चेक करा

कर्मचाऱ्याने यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) सक्रिय केला असेल, तर योगदानाचे पेमेंट किंवा न भरलेले पैसे दर महिन्याला ई-पासबुकद्वारे तपासले जाऊ शकतात.

मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम PF मध्ये जमा

कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या 12 टक्के त्याच्या ईपीएफ मध्ये योगदान देतो आणि तेवढीच रक्कम कंपनीतर्फे जमा केली जाते.

VIEW ALL

Read Next Story