हिरव्या जरीच्या लुकमधली साडी

प्राजक्ता माळी या हिरव्या जरीच्या लुकमध्ये खुपच सुंदर दिसते आहे यावेळी तिनं पारंपारिक लुक कॅरी केला आहे. (prajakta mali instagram)

प्रिंटेड डिझाईन पांढरी साडी

पांढऱ्या प्रिंटेड डिझाईनच्या या साडीमध्ये प्राजक्ता अत्यंत सोज्वळ दिसते आहे. (prajakta mali instagram)

कॉटन सिल्क साडी

गुलाबी रंगाच्या या कॉटन सिल्क साडीमध्ये प्राजक्ता एखाद्या परीप्रमाणे दिसते आहे. (prajakta mali instagram)

ट्रान्सपरंट क्रेप साडी

ट्रान्सपरंट क्रेपच्या साडीमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य खुलून दिसते आहे. यावेळी तिनं स्लिवलेस ब्लाऊज परिधान केला आहे. (prajakta mali instagram)

निळ्याशार साडीत प्राजक्ता

निळ्याशार साडीमध्ये प्राजक्ता अत्यंत अप्सरा दिसते आहे. (prajakta mali instagram)

जरीच्या साडीत प्राजक्ता

जरीच्या साडीत प्राजक्ताला पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (prajakta mali instagram)

ब्लॅक ब्यूटी

या साडीमध्ये ती अगदी ब्लॅक ब्यूटी दिसते आहे. (prajakta mali instagram)

VIEW ALL

Read Next Story