चाणक्यना भारतातील सर्वात मोठे विद्वान म्हटलं जातं. चाणक्य नितीत अनेक समस्यांवरील उपाय सांगितले आहेत
चाणक्य नितीनुसार, लग्न झालेल्या पुरुषांनी कधीच बायकोच्या तीन गोष्टी सांगायला नको
विवाहित पुरुषांनी कधीच पत्नीच्या तक्रारी दुसऱ्या व्यक्तीला सांगू नयेत
आपल्या घरातील दुःख आणि समस्या कधीच कोणाला सांगू नयेत. कारण लोक तुमच्या या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात
पत्नीसोबत झालेला वाद कधीच दुसऱ्या कोणीला सांगू नये त्याचा परिणाम संसारावर होऊ शकतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)