शूज काढल्यानंतर पायाच्या दुर्गंधीमुळे बहुतेक लोक सर्वांसमोर लाजतात. ही एक सामान्य समस्या आहे.
पायाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये जास्त वेळ शूज घालणे आणि रोज मोजे न बदलणे.
यासोबतच सर्वात मोठे कारण म्हणजे पायात ओलावा सोबत बॅक्टेरिया जमा होणे.
दुर्गंधीपासून सुटका मिळवायची असेल तर सोडा किंवा व्हिनेगर मिसळा आणि त्या पाण्यात पाय बुडवा आणि काही वेळाने तो पूर्णपणे स्वच्छ करा.
यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गापासून सुटका मिळते.
नखांमध्ये साचलेल्या घाणीमुळेही दुर्गंधी येते. त्यामुळे पायाची नखे वाढू देऊ नका. नेहमी पाय स्वच्छता ठेवा.
जर या उपायांनी पायांची दुर्गंधी दूर होत नसेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)