अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीची वागणूक आणि भविष्य त्याच्या जन्म तारेखेद्वारे सांगता येते.
आज अशातच मुलींबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्या आपल्या सासरच्या घरी राज्य करतात.
मुली बुद्धिमत्तेने, स्वभावाने आणि दयाळूपणाने सासरच्या घरात खास स्थान निर्माण करतात.
2,11,20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या मुलींना सासरच्या लोकांमध्ये प्रचंड आदर आणि प्रेम मिळते.
या तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक क्रमांक 2 असतो. या मुलींचा स्वभाव सुंदर आणि विचारशील असतो.
या मुलीं सासरच्या सर्व सदस्यांच्या सुखाची काळजी घेतात. त्यामुळे त्या सासू-सासरे यांच्या पसंतीस उतरतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)