आठवड्यात सात वार असतात. आठवड्याचे वार हे आपल्या ग्रहांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहेत.
सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. त्यामुळं रविवारचे नाव सूर्याच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
त्यानंतर चंद्र हा सूर्याच्या जवळचा ग्रह आहे. तसंच, सूर्योदयानंतर चंद्र सगळ्यात आधी दिसतो
चंद्राला सोम असं म्हटलं जातं म्हणूनच सोमवार हे नाव ठेवण्यात आलं
त्याप्रमाणेच मंगळला मंगळ ग्रहावरुन नाव दिलं आहे तर, बुधला बुध ग्रहावरुन नाव दिलं आहे
त्याप्रमाणेच दुसऱ्या वारांनाही इतर ग्रहांचे नाव देण्यात आले आहे.