अनेकांना जेवल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. पोटात कधी कधी गडबडदेखील होते
जेवल्यानंतर तुम्ही लगेचच 1 ग्लास बडिशेप आणि ओव्याचे पाणी प्यायलात तर आश्चर्यकारक फायदे मिळतात
1 ग्लास बडिशेप आणि ओव्याचे पाणी पिल्यानंतर आतड्यांमधील घाण साफ होते
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. तसंच, गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या दूर होतात
रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. त्वचा तजेलदार राहते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)