भारतीय कर्णधार रोहित शर्माने 22 सामन्यात 1794 धावा ठोकल्या आहेत.

डेविड वार्नरने 29 WTC सामन्यात 1795 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने WTC मध्ये आतापर्यंत 31 सामने खेळे आहेत आणि 1803 धावा केल्या आहेत.

दामुथ करुणारत्नने याने 22 सामन्यात 2053 धावा करत साहव्या स्थानावर आहे.

ब्रिटिश अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्सने 35 सामन्यात 2305 धावा ठोकल्या आहेत आणि तो पाचव्या स्थानावर आहे.

पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम चौथ्या स्थानावर आहे, त्याने 24 सामन्यात 2459 धावा केल्या आहेत.

स्टीव स्मिथने 52 सामन्यात 2593 धावा केल्या आहेत आणि स्टीव स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहे

मार्नस लॅबुशेन 32 सामन्यांत 3184 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा जो रूट आहे, जो रूटने 42 सामन्यांमध्ये 3575 धावा करत इतिहास रचला आहे.

WTC इतिहासात सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज!

पाहा विराट कोहली कुठंय?

VIEW ALL

Read Next Story