सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही लवकरच 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Tararani) या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

सोनाली कुलकर्णीने दुबई असणाऱ्या कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं. काही दिवसांपूर्वी तिच्या 'व्हिक्टोरिया' या सिनेमाने अनेकांना वेड लावलं होतं.

कॉलेज करताना सोनाली अभिनय क्षेत्रात आपला जम बसवला. आज ती मराठी मनोरंजन क्षेत्रातील स्टार अभिनेत्री आहे.

सोनालीची आई मूळची पंजाबची... भारतीय सैन्य दलात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पोटी सोनालीचा जन्म झाला.

लष्कराच्या छावणीत जन्म झालेल्या सोनालीने आज मोठी मजल गाठलीये.

'गाढवाचं लग्न' आणि 'बकुळा नामदेव घोटाळे' या दोन मोठ्या चित्रपटातून सोनालीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.

अशातच सोनालीने निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. जाळीदार नक्षीकाम केलेला हा ड्रेस चाहत्यांच्या नजरेत भरलाय.

सोनाली कुलकर्णीचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यांच्यासाठी सोनाली नेहमी खास गोष्टी शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी निळी साडी केसात गजरा, असा सोनाली कुलकर्णीचा लूक चर्चेत होता. प्रेक्षकांनी देखील याला पसंती दिली होती.

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. याच चाहत्यांसाठी ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

तूच खरी स्वर्गाची अप्सरा...

सोनाली कुलकर्णीचा हटके लूक पाहिला का?

VIEW ALL

Read Next Story