शाहरूखचा बीग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

शाहरूखचे बिग बजेट चित्रपट हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. (Photo: Zee News)

व्हिडीओ व्हायरल

सध्या त्याचा आणि लेडी गागाचा एक व्हिडीओ व्हायरल होता आहे. (Photo: Zee News)

शाहरूख खान आणि लेडी गागाची मुलाखत

ज्यात गप्पांच्या ओघात शाहरूख खान लेडी गागाला आपलं घड्याळ घेण्यासाठी भाग पाडतो परंतु ती त्याला नको म्हणताना दिसते. (Photo: @indiaspeaks | Twitter)

भारत दौरा आणि लेडी गागा

हा त्यांचा एक जूना व्हिडीओ आहे. जेव्हा लेडी गागा 2011 मध्ये भारत दौऱ्यावर येते तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. (Photo: @indiaspeaks | Twitter)

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Reddit वर @indiaspeaks या युझरनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे. (Photo: Zee News)

ती ते घड्याळ घेत नाही

यात तो लेडी गागाला वारंवार ते घड्याळ घेण्याची विनंती करतो परंतु ती ते घेत नाही. (Photo: Zee News)

वर्तवणुकीवरून ट्रोल

यावर नेटकऱ्यांनी शाहरूखला त्याच्या वर्तवणुकीवरून ट्रोल केले आहे. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story