एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा

हेमा मालिनी या लोकप्रिय अभिनेत्री आहेत परंतु सध्या त्यांच्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (Photo: Zee News)

दिग्दर्शकाच्या वाईट वर्तवणुकीचा किस्सा

त्यांनी सध्या एका मुलाखतीतून दिग्दर्शकाच्या वाईट वर्तवणुकीचा किस्सा सांगितला आहे. (Photo: Zee News)

मुलाखतीतून खुलासा

कोईमोईच्या रिपोर्टनूसार त्यांन 'लेहेरे'ला दिलेल्या मुलाखतीतून याचा खुलासा केला आहे की एका दिग्दर्शकानं त्यांना त्यांच्या साडीची पीन काढायला सांगितली होती. (Photo: Zee News)

हेमा मालिनी यांचे उत्तर

असा प्रश्न विचारल्यानंतर हेमा मालिनी तेव्हा म्हणाल्या की, असं मी केलं तर साडी खाली पडेल. (Photo: Zee News)

दिग्दर्शकाचं उत्तर ऐकून बसेल धक्का

त्यावर तो दिग्दर्शक म्हणाला की आम्हाला हेच तर हवं आहे. (Photo: Zee News)

साडीला पीन लावून ठेवायच्या हेमा मालिनी

त्यांनी यावेळी सांगितले की त्या दिग्दर्शकाला हा सीन काहीही करू शूट करायचा होता. त्यातून मी कायमच साडीला पीन लावून ठेवायचे. (Photo: Zee News)

चर्चा

सध्या या वक्तव्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story