कपाळी चंद्रकोर अन् मराठमोळा साज

प्राजक्ता माळीचा सोज्वळ लूक पाहिलात का?

प्राजक्ता माळी

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखलं जातं.

प्रेक्षकांच्या मनात स्थान

प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय.

फोटोशूट करूया...

प्राजक्तराज टीमला म्हटलं, चला नवं फोटोशूट करूया. त्यावर ते म्हणाले, आधीचे तरी सगळे पोस्ट करा... असा किस्सा सांगत प्राजक्ता माळीने नवे फोटो शेअर केले.

फोटो शेअर

ठीके आता रांगच लावते, असं प्राजक्ता माळी म्हणाली अन् तिने काही फोटो शेअर केले आहेत.

मन चिंब पावसाळी, मेंदीत माखलेले..

त्या राजवंशी कोण्या, डोळ्यात गुंतलेले… असं कॅप्शन प्राजक्ता माळीने एका फोटोला दिलंय.

वेबसीरिजमध्ये काम

प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तिनं निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते.

प्राजक्तराज

प्राजक्तराज म्हणून प्राजक्तांचा स्वतःचा ब्रँड असून प्राजक्ताने सर्व दागिने घालून ती फोटोशूट करताना दिसते.

VIEW ALL

Read Next Story