याची खास गोष्ट म्हणजे स्कॅन करायची गोष्ट हे स्वतःच शोधते आणि स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण करते.
याची इन्फ्रारेड लाईट लहान आहे आणि त्याच्या मदतीने 3D फोटो क्लिक केले जातात.
हाय कॉलिटी डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी हे वापरता येते. हे एक LiDAR स्कॅनर आहे. त्याला लाइट डिटेक्शन अॅण्ड रेंजिंग देखील म्हणतात.
हे आयफोनच्या स्कॅनर प्रमाणे काम करते आणि कोणताही कागदपत्रांना स्कॅन करण्यासाठी त्याचा वापर करता येतो.
ही एक प्रकारची लेन्स आहे, जी काळ्या ठिपक्यासारखी दिसते. हा एक प्रकारचा कॅमेरा आहे, पण फोटो क्लिक करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही.