हिवाळ्यात जिमला जाऊन घाम गाळणे कोणासाठी फायदेशीर? कोणासाठी धोकादायक?

Jan 23,2025


शरीर निरोगी राहावे आणि आकर्षक दिसावे यासाठी कित्येक जण जिममध्ये जातात.


हिवाळ्याच्या दिवसांमध्ये व्यायाम करणे ही एक चांगली सवय आहे.


किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या लोकांसाठी जिममध्ये घाम गाळणे अतिशय उपयुक्त ठरते.


त्वचेला चमकदार आणि उजळ बनवण्यासाठीदेखील जिममध्ये घाम गाळण्याचा मोठा फायदा होऊ शकतो.


वजन कमी करण्यासाठीसुद्धा जिममध्ये जाऊन व्यायाम करणे आणि घाम गाळणे मदतरुप ठरते.


हिवाळा असो किंवा इतर कोणताही ऋतू, घाम गाळणे हे शरीरासाठी नेहमीच चांगले असते.


चांगल्या आणि सुदृढ शरीरासाठी घाम गाळणे हे खूप फायदेशीर असते.


आवश्यकतेपेक्षा जास्त घाम गाळल्याने अनेक घातक परिणाम होऊ शकतात, हे देखील लक्षात घ्या.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story