"सुंदर" आणि याचा अर्थ संस्कृतमध्ये "व्यापारी" असा देखील होऊ शकतो
खूप मोठा; राक्षस प्रमाणित; मस्त असा या नावाचा अर्थ आहे.
- 'विशेष' हे मूळ नाव अतिशय युनिक असून स्पेशल, लोकप्रियता असा याचा अर्त आहे.
'विज्वल' नावाचा अर्थ ज्याचं नशिब उज्वल असा तो.
'वंश' या नावाचा अर्थ आहे कुटूंब, वंशाचा दिवस.
'व्योम'नावाचा अर्थ आहे आकाश, नभ, जागा असा याचा अर्थ होतो.
'वंदित'हे हिंदू नाव असून ज्याला नमस्कार केला जातो, स्तुती केली जाते असा तो.
'वर्शित' या नावाचा अर्थ आहे पाऊस, पावसाच्या धारा, अतिशय ताकदवान असा याचा अर्थ आहे.
'विराजीत' या नावाचा अर्थ आहे वैभवशाली; प्रसिद्ध.
'वेदांश' या नावाचा अर्थ आहे वेदांचा अंश.
हिंदूमधील वेद हे नाव अतिशय युनिक आहे. वेदांचा अभ्यास करणारा असा तो.