ब्लॅक की दुधाची कोणती कॉफी? प्यावी असा प्रश्न अनेकांना असतो. कारण अखेर प्रश्न आपल्या आरोग्याचा असतो.
मिल्क कॉफीमध्ये दूध असतं. ज्यामुळे तुम्हाला Nutrients मिळतात. पण त्यामुळे कॅलरीज जास्त असतात.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्लॅक कॉफी उत्तम पर्याय आहे. कारण त्यानं फॅट बर्न होतं.
ब्लॅक कॉफी मूड बूस्ट करण्यासाठी मदत करते आणि थकवा दूर होतो. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं.
वजन कमी करायचं किंवा आरोग्य निरोगी राहायचं असेल तर कॉफी पिण्यासोबत फिजिकल एक्टिव्हिटी देखील महत्त्वाची असते.
मिल्क कॉफीचं चव ही ब्लॅक कॉफीच्या तुलनेत चांगली असते. पण जर कॅलरेजी नियंत्रणासाठी ब्लॅक कॉफीला प्राधान्य द्या. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)