हे प्राणायम तुम्हाला शांती देतं आणि चांगली आणि गाढ झोप घेण्यास मदत देखील करु शकते.
हा महत्त्वाचा आणि लाभदायक योगासन आहे. जो शारिरीक आणि मानसिक आरोग्याला सुधारतं. त्यामुळे झोपेची समस्या दूर होण्यास मदत होते.
अनुलोम विलोम केल्यानं मानसिक चिंता दूर होतात आणि झोपेच्या संबंधीत समस्यांपासून सुटका मिळू शकते.
हे आसन केल्यानं विश्राम आणि शांती मिळते. ज्यात झोपेत जी क्वालिटी आहे त्यात सुधारणा होते.
हे आसन तुमच्या शरिराला शांती आणि विश्राम देण्यास मदत करते. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते.
हे आसन एकाग्रता वाढवण्यास मदत करते आणि त्यामुळे संपूर्ण थकवा दूर होतो. त्यामुळे झोप न येण्याची समस्या देखील दूर होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)