Jaya Kishori Income : जया किशोरी लोकप्रियता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.

जया किशोरी प्रसिद्ध कथावाचक आणि मोटिवेशनल म्हणून लोकप्रिय आहेत.

जया किशोरी यांची लोकप्रियता बघून त्या महिन्याला किती कमावतात याची उत्सुकता अनेकांना असते.

राजस्थानमधील सुजानगड जया किशोरी यांचा जन्म हा 13 एप्रिल 1995 रोजी जन्म झाला.

बालपणापासूनच जया किशोरी या पूजापाठ मध्येच आवड होती. श्रीकृष्णाची भक्त आहे.

जया किशोरी यांची आवड वाढतच गेली आणि तेच क्षेत्र त्यांनी निवडलं.

जया किशोरी यांना कथावाचनाचे कार्यक्रम मिळू लागले. तसेच यूट्यूब चॅनल आणि ब्रँड ऍम्बेसेडर असून पुस्तक देखील लिहितात.

मीडिया रिपोर्टनुसार, जया किशोरीचा महिन्याची कमाई 20 लाख ते 25 लाख रुपये इतकी आहे.

यानुसार, प्रत्येक दिवसाची कमाई 66 हजार रुपये आहे.

जया किशोरी एका कथावाचनाच्या कार्यक्रमाला 10 लाख रुपये आकारतात.

जया किशोरी यांचे युट्यूबवर 3.32 मिलियन फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story