काहीही खात असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चष्मा आहे.
डोळ्यांचा नंबर वाढत असेल तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे कमी पाणी पिणं. तुमच्या डोळ्यामधील आद्रता ही कमी झाली तर नंबर लागण्याची शक्यता वाढते.
हिरव्या भाज्यांमध्ये प्रोटीन आणि अनेक मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळेच आपल्या डोळ्यांना ताकद मिळते.
रोज सकाळी कोवळं ऊन जेव्हा असतं तेव्हा त्याकडे 10 मिनिटं पाहणं. त्यामुळे तुमचे डोळे मजबुत होतील.
जर दिवसभरात तुमचा स्क्रीन टाईम हा खूप जास्त असल्यास दर तासाला डोळ्यावर पाणी मारा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)