Kiara Advani Birthday : कियाराचे हिट आणि फ्लॉप चित्रपट

अभिनेत्री कियारा अडवाणी 31 जुलैला तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2014 मध्ये तिने 'फगली' चित्रपटद्वारे सिनेसृष्टीत प्रवेश केला.

2014 मध्ये रिलीज झालेला कियाराचा 'फगली' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटात अक्षय कुमार देखील दिसला होता.

त्यानंतर 2016 मध्ये 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट हिट ठरला. चित्रपटातील कियाराच्या अभिनयाने प्रक्षेकांची मने जिंकली.

शाहिद आणि कियारा यांचा 'कबीर सिंह' हा चित्रपट हिट ठरला. हा चित्रपट दिवाच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.

2019 मधील 'गुड न्यूज' चित्रपट देखील सुपरहिट ठरला. कियारासोबत करीना कपूर, अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांझ दिसले होते.

2023 चा कियारा आणि कार्तिक आर्यनचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नाही.

VIEW ALL

Read Next Story