कानांसाठी किती धोकादायक आहेत ईअरफोन?

Soneshwar Patil
Oct 05,2024


ईअरफोन वापरणे हे तुमच्या कानांसाठी धोकादायक ठरू शकते.


याचा जास्त वापर केल्यास कानांवर वाईट परिणाम होतो.


बराच वेळ मोठा आवाज ऐकल्याने श्रवणशक्ती कमी होते.


जर तुम्ही 80 डेसिबरपेक्षा जास्त काळ आवाज ऐकल्याने कानांना नुकसान होऊ शकते.


त्याचप्रमाणे मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने टिनिटस होऊ शकतो.


ईअरफोन जास्त वापरल्याने कानात दुखणे किंवा ऐकण्यात अडचण येऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story