अनेक गंभीर आजारांवर रामफळ हे रामबाण उपाय आहे. मात्र, ते शरीरासाठी हानीकार देखील ठरू शकते.
रामफळमध्ये कॉपर, मॅगनीज, फॉस्फोरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, आयर्न आणि झिंकसह अनेत प्रकारचे व्हिटामीन्स असतात.
रामफळात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
सांधेदुखीपासून आराम मिळतो. त्वचेसाठी तसेच केसांसाठी रामफळ फायदेशीर आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी रामफळ खाणे टाळावे. यात शर्करेचे प्रमाण जास्त असते.
लठ्ठपणाची समस्या असल्यास रामफळ खावू नये. यामुळे वजन वाढू शकते.
सर्दी, खोकला, ताप असल्यास रामफळ खाणे टाळावे.