भारतातील 'या' ठिकाणी फोटो आणि व्हिडीओ काढण्यास बंदी, होऊ शकते शिक्षा

Soneshwar Patil
Jan 11,2025


अनेक लोकांना नेहमी सुंदर ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी फोटो काढण्याची आवड असते.


पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात या ठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे.


रेल्वे ट्रॅकवर 1989 च्या कलम 145 आणि 147 अंतर्गत सेल्फी, फोटो-व्हिडीओ काढण्यास मनाई आहे.


त्याचबरोबर भारतीय लष्कर, विमानतळ, अशा ठिकाणी फोटो व्हिडीओ काढण्यास मनाई आहे.


राष्ट्रीय इमारती, स्मारके, पंतप्रधान निवास, राष्ट्रपती भवन, अशा ठिकाणी फोटो काढण्यास मनाई आहे.


तसेच अनेक मंदिरांमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढण्यास मनाई आहे.


कुंभमेळ्याला लाखो भाविक येतात. सुरक्षेच्या दृष्टीने कुंभमेळ्यात सेल्फी काढण्यास मनाई आहे.

VIEW ALL

Read Next Story