मराठी कलाकारांच्या मुलांची Unique नावे आणि अर्थ

मुलांच्या नवीन नावांचा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये मराठी कलाकारही मागे नाहीत

मराठी स्टारकिड्सची नावे आणि त्यामागील अर्थ आज पाहुया

सई लोकुर

मुलीचे नाव - ताशी; ताशी म्हणजे समृद्धी

राधा सागर

मुलाचे नाव - वीर; वीर म्हणजे योद्धा

संकर्षण कऱ्हाडे

मुलीचे नाव - स्रग्वी; स्रग्वी म्हणजे पवित्र तुळस

संकर्षण कऱ्हाडे

मुलाचे नाव सर्वज्ञ; सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणनारा ज्ञानी

सावनी रविंद्र

मुलीचे नाव शार्वी; शार्वी म्हणजे पार्वती

मीनाक्षी राठोड

मुलीचे नाव यारा; यारा म्हणजे मैत्रिण, पांढरे फुल

निपुण धर्माधिकारी

मुलीचे नाव विहा; विहा म्हणजे शांतता

चिन्मय मांडलेकर

मुलाचे नाव - जहांगीर; जहांगीर - विश्वाचा राजा

VIEW ALL

Read Next Story