मराठी भाषेचे दोन प्रमुख प्रकार आहे. एक तर प्रमाण मराठी आणि बोली भाषा
अनेकदा मराठी भाषा बोलतानाही काही शब्दांमध्ये गोंधळ उडतो.
त्यातीलच एक शब्द म्हणजे चिटकवणे आणि चिकटवणे
या दोन शब्दांपैकी नेमका कोणता शब्द योग्य, जाणून घ्या.
चिकट हा खरा शब्द आहे चिटक हा शब्दच नाहीये.
चिकट हा शब्दच योग्य आहे. त्याप्रमाणे चिकटवणे हा शब्द बरोबर आहे