JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो?

Nov 05,2023


तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो? लाल, काळा इतर का असतो.


रोज दिसणारी School Bus असो किंवा JCB असो आपण त्याकडे कधी फारसं विचार करत नाही की ते पिवळ्या रंगाचे का असतात?


प्रत्येक रंगाचे आपलं असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्या रंगाला महत्त्व असतो.


पिवळा रंग हा कुठूनही तुम्हाला सहज दिसतो. अगदी दिवस असो किंवा रात्र पिवळा रंग आपल्या दिसतो.


हेच कारण आहे की, रस्त्यावरुन शाळेची बस असो किंवा जेसीबी प्रत्येकाला दिसावा. रस्त्यावरील इतर वाहने सतर्क व्हावे म्हणून बस आणि जेसीबीला पिवळा रंग देण्यात येतो.


तुम्ही रस्त्यावरून जाताना विचारपूर्वक पाहा अनेक फलकांचा रंगही हा पिवळा असतो.

VIEW ALL

Read Next Story