Mahaparinirvan Din 2003: छोट्या पडद्यावर 'या' मराठी कलाकारांनी साकारलीय महामानवाची भूमिका

महामानवाची गौरवगाथा अनेक माध्यमांतून आपल्या समोर मांडली आहे.

भारताचे प्रेरणादायी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसंघर्ष दाखवणाऱ्या हिंदी,मराठी मालिका आहेत.

या मालिकांमध्ये मराठी कलाकारांनी बाबासाहेबांची भुमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

महामानवाची भुमिका साकारणारे, 'हे' आहेत मराठी कलाकार...

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा' या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेते सागर देशमुख यांनी साकारली होती.

'एक महानायक:डॉ. बी. आर. आंबेडकर' या हिंदी मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे हा मुख्य भुमिकेत होता.

अर्थव कर्वे याने देखील 'एक महानायक:डॉ. बी. आर. आंबेडकर' या मालिकेत बाबासाहेबांची भुमिका साकारली.

अभिनेते सचिन खेडेकर यांनी राज्यसभा टीव्हीवर प्रसारित झालेल्या 'संविधान' या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.

VIEW ALL

Read Next Story