मुलांची काळजी घ्या

बॅक्टेरियाच्या व्हायरसनं वाढवली चिंता

काय आहे हा आजार?

हा एक असा आजार आहे ज्यामध्ये किडनीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनचा स्त्राव होतो.

काय आहेत लक्षण?

मूत्रावाटे प्रथिनांचं जाणं, रक्तात प्रोटीनचं प्रमाण कमी होणं, शरीराला सूज चढणं

लहान मुलांवर परिणाम

या आजारामध्ये बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीजन्य घटक थेट किडनीवर आघात करतात.

कसा होतो फैलाव?

सांडपाणी, मच्छर आणि वायू प्रदूषणामुळं या आजाराचे विषाणू आणि बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर फैलावत असून, हा आजार लक्षात येण्यासाठी आठवड्याभराचा कालावधी लागतो.

मीठाचं सेवन कमी

घरच्या घरी या आजारपणावर मात करणं शक्य असून, यासाठी मीठाचं सेवन कमी करणं आणि पाणी जास्त पिणं असे प्राथमिक उपाय योजले जातात.

बॅक्टेरियावर उपाय

हळद आणि आल्याच्या सेवनामुळंही हे बॅक्टेरिया नाश पावतात. पण, या साऱ्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला आणि त्यानुसार घेतली जाणारी औषधंही तितकीच महत्त्वाची.

VIEW ALL

Read Next Story