काही दिवसांआधी OYO हॉटेल्सचे बुकिंगचे नियम बदलले आहेत.
अविवाहित मुलगी OYO रुम बुक करू शकते का? वाचा सविस्तर
अविवाहित जोडप्यांसाठी OYO रुम बुकिंगचे नियम बदलण्यात आले आहेत.
परंतु, एकटी मुलगी OYO रुम बुक करू शकते. ज्यामध्ये प्रवाशांना रुम बुक करता येते. ती मुलगी असो किंवा मुलगा.
मात्र, आता अविवाहित जोडप्यांना OYO रुम बुकिंगमध्ये अडचण येऊ शकते.
हा नवा नियम मेरठमध्ये लागू करण्यात आलाय. हा नियम इतर ठिकाणीही लागू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.