कथाकार जया किशोरी खूपदा चर्चेत असतात.

मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांचे खूप चाहते आहेत जे त्यांच्या मोटिवेशनल गोष्टींसाठी त्यांना फॉलो करतात.

जया किशोरींचे रील इंटरनेटवर व्हायरल ही होत असतात.

तर या दरम्यान असे आढळे आहे कि जया किशोरी लक्झरी ब्रँडचे शौकीन आहेत.

तर त्यांच्या सोबतच त्यांचे शालचे ही कलेक्शन एकदम क्लासी असतात.

जया केशरी खूपदा बर्बेरी आणि गुच्ची सारख्या ब्रँडच्या शाल किंवा स्कार्फमध्ये दिसते.

या गुच्ची आणि बर्बेरी सारख्या ब्रँडची किंमत सुमारे ५० हजार ते 1 लाख रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story